निझर येथील श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथेस प्रारंभ..

0
200

नंदुरबार/निझर [ गुजरात ] -३/४/२०२३

जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील निझर येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरात शनिवारपासून श्रीमद् भागवत कथेस प्रारंभ झाला आहे.
कथेचे निरूपण नंदुरबार येथील भागवतकार अविनाश जोशी महाराज करीत आहेत.
शनिवारी सकाळी दहा वाजता शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बुधवार दि. 5 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

शनिवार दि. 8 एप्रिल श्रीमद् भागवत कथा समाप्ती व समारोपानिमित्त महाप्रसाद वाटप होईल.

दरम्यान श्रीमद् भागवत कथा दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल.
भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक त्रयंबकेश्वर महादेव महिला मंडळ आणि त्र्यंबकेश्वर महादेव युवक मंडळ निझर यांनीी केले आहे.

प्रविण चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी,एम. डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here