SPORTS: रिषभ पंतबाबत बिग ब्रेकिंग .. अखेर झाली घोषणा

0
202

मुंबई -२२/७/२३

बीसीसीआय ना एकूण पाच खेळाडूंच्या फिटनेस बाबत नुकतीच महत्त्वाची माहिती दिली आहे.. ऋषभ पंतने आता फलंदाजी आणि यष्टीरक्षण करायला पुन्हा सुरुवात केली आहे.. असे बीसीसीआयने नुकतेच सांगितले.. के एल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही मागच्या काही महिन्यांपासून एनसीएस मध्ये सराव करत आहेत. जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचीही फिटनेस चांगली आहे..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

SHAHADA :जैन समाजाने काढला मूकमोर्चा..जैन संतांच्या हत्येचा निषेध ..

BIRSA FIGHTERS: मणिपूर घटनेचे पडसाद:आरोपींना फाशी द्या : बिरसा फायटर्सची मागणी ..

एनसीई कडून आयोजित केल्या जाणाऱ्या काही सराव सामन्यांमध्ये हे दोघेही खेळतील… त्यामुळे ऋषभ पंत आता पूर्णतः फिट असल्याने त्यांनी फलंदाजीच्या सरावाला सुरुवात देखील केली आहे.. ऋषभच्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंददायी बातमी क्रिकेट वर्तुळातून समोर आली आहे.. त्यामुळे लवकरच रिषभ पंत आता क्रिकेटच्या मैदानात धावताना आपल्याला पाहायला मिळेल..
एम डी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here