बोगस बियाणे विक्री थांबवा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..

0
288

शिंदखेडा धुळे -22/6/23

शिंदखेडा तालुका हा बहुतांश दुष्काळीग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो..
शेतकऱ्यांना शेतीसाठी लागतात ती उत्तम दर्जेदार बियाणे..
ज्यातून पीक देखील सुपीक पीक त्यांना मिळेल.. मात्र बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांची वाढ दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते.. या कंपन्या बोगस बियाणे विक्री करण्याचा एक प्रकारे सर्रासपणे धंदा त्यांनी सुरू केलाय
कृषी कार्यालयाकडून अशा बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर आळा बसवण्याची गरज आहे
यात कंपनी फर्टीलायझर्स यांचा देखील हात असल्याचे दिसून येतं

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शेतकरी हा शेतीवर अवलंबून असून बोगस बियाणे विक्री करत असल्यामुळे विविध कंपन्यांचे फावतं
यासंदर्भात कृषी कार्यालयात धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान जिल्हा सरचिटणीस चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन नुकताच देण्यात आलं
संबंधित विना पावती किंवा कंपनी लेबल नसल्याचे दाखवा अन्यथा कारवाई केली जाईल .. आशयाचे निवेदन देण्यात आलं
सध्या हे प्रकार फारसे दिसत नाही परंतु आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS


निवेदनावर शिंदखेडा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, ओबीसी सेलचे ईश्वर माळी, तालुका संघटक गणेश खलाणे अविनाश भामरे सचिन भामरे राहुल भामरे, दिग्विजय गवळी विपुल भामरे भूषण मिस्तरी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
यादवराव सावंत ,प्रतिनिधी,शिंदखेडा, एमडीटीव्ही न्यूज धुळे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here