रात्री पथदिवे बंद ,दिवसा मात्र सुरू

0
131

तळोदा :२७/३/२३

नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात पथदिवे बसवण्यात आले आहेत…

बहुतांश पथदिवे रात्रीच्या वेळेस बंद असतात त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो…

एकीकडे नगरपालिकेच्या पथदिव्यांची ही अवस्था तर दुसरीकडे शहरातील काही भागात सर्रासपणे पथदिवे दिवसा देखील चालू असतात

त्यामुळे वीज बचत करण्यासाठी नगरपालिका किती गंभीर हे यावरून स्पष्ट होतं..

नगरपालिकेचा भोंगळ कारभाराचा नमुना शहरवासीयांना पुन्हा एकदा आला आहे…

दत्त मंदिर परिसर कॉलेज रोड मेन रोड स्मारक चौक परिसर आधी परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसाही पथदिवे सुरू राहत असल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होतय.. मात्र दिवसा हीच पथदिवे बंद होत नसल्याने विनाकारण विजेचा अपव्यय होतोय

याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणिजॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

विद्युत विभागाने या संदर्भात पुढाकार घ्यावा ही मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही, न्यूज तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here