पथनाट्यातून केला स्वच्छतेचा जागर …

0
151

अकोला -९/४/२३

अकोला जिल्यातील मूर्तिजापूर नगर परिषद च्या वतीने स्वच्छता सर्वेक्षण महोत्सव निमित्त “जागर स्वच्छतेचा” पथनाट्य सादर करण्यात आले.
नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेसाठी परिश्रम घेणारे कर्मचारी व स्वच्छता दूत, स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान, स्वच्छता ही मनापासून ते शहरापर्यंत करावी ..
नगर परिषद द्वारा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूर्तिजापूर नगर परिषद च्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरीष पिंपळे, माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, डॉ.अमित कावरे, भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, विनायक गुल्हाने, तसलीम खान, संकेत कालकोकूलवार, प्रकल्प अधिकारी राजेश भुगूल, नगर परिषद अधिकारी तसेच कर्मचारी आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्‍हा आपल्‍या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल .. प्रत्येक व्यक्ती परीसर स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ आणि सुंदर होईल.
या उद्देशाने मुर्तीजापुर शहरा मध्ये नगर परिषद कार्यालय परिसर,पोलीस स्टेशन,शुक्रवार बाजार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बस स्टॅन्ड जवळ “जागर स्वच्छतेचा” पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात आली.

1 1
1
2 1
2


कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कु.रिंकू अनिल भटकर, श्रीमती सीमा धम्मपाल ढिसाळे,निकिता नाईक,सुजाता तायडे,गायत्री इंगळे,राधा दिवनाले,
निकिता वानखडे,अभया वाकोडे,शैलेश कोल्हे,अक्षय करवते,महेश कोल्हे,पुजा सदाशिव,जिज्ञासा ढिसाळे, आकांक्षा गवई आदींनी परिश्रम घेतले.
अशोक भाकरे ,प्रतिनिधि ,अकोला,एम डी.टी.व्ही.न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here