कलंकीत बी डी ओ रमेश वाघ यांचा ” हा ” प्रताप उघड : शौचालय घोटाळा

0
278

जळगांव -७/५/२३

तिसऱ्या-पिढ्याचे मृत लाभार्थी जिवंत दाखवून लाटले अनुदान..
“27 वर्षांपुर्वीचे मयत झालेले व्यक्ती शौचालय करायला कसे येतात……?” भडगांव येथील कलंकीत बी डी ओ रमेश वाघ यांच्या अहवालाची चौकशी झालीच पाहिजे हि मागणी करण्यात आलीय ..
या घोटाळ्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ माजलीय ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
पंचायत समितीच्या शौचांलय/प्रशांसक नेमलेल्या ग्रामपंचायतींच्या घोटाळाची म.विभागीय आयुक्त सो. नाशिक यांच्याकडे ग्रामसेवकाची चौकशी दि.४/५/२०२३ रोजी होती.
सदर श्री.लखवाल चौकशी अधिकारी ही हजर होते,
चौकशीत २०७ बोगस शौचांलय लाभार्थी अनुदान ग्रामपंचायत हेडवर काढून ३१लाख ८४ हजार रुपयांचा डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
चौकशी अहवालानंतर “कंलकीत बीडीओ रमेश वाघ “लेखी अहवाल सीईओ ना पाठवतो
सदर चौकशी संशयास्पद व खोटी आहे.
तसा अहवाल सादर केला आहे,परंतु अहवालातील ३५ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आलेले …
ते जिवंतच नाहीत,काही लाभार्थी हे २७ वर्षांपूर्वीच म्हणजे तिसऱ्या पीढीचे मयत आहेत, ते कसे शौचांलय करायला आज येतील ….?
आज नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय चौकशी करण्यात आल्याचे समजत..
तसेच जि.प.भ्रष्ट सीईओ व दिपाली कोतवाल यांच्याशी मिलीभगत झाल्याने व भडगांव बीडीओ रमेश वाघ यांनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तसेच संगनमताने घोटाळाचे दप्तंर फाईली (जाळून )नष्ट केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीसाकडे व न्यायालयाच्या आदेशान्वये भ्रंष्ट बीडीओ सह खोटी चोरी ची फिर्याद दाखल करणारे फिर्यादी साक्षीदारावर फेर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विजय दोधा पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here