तळोदा /नंदुरबार -२७/४/२३
तळवे ता तळोदा येथे गावालगतच्या शेताच्या बांधावर ठेवलेला ६० हजार रुपये किंमतीचा लोखंडी नांगर अज्ञात इसमाने चोरून नेला आहे.
याबाबत शरद पूरूषोत्तम पाटील वय ५४ धंदा शेती रा आमलाड यांनी तळोदा पोलिसांत फिर्याद दिली आहे
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
सविस्तर माहिती अशी कि ,दि २५ रोजी रात्री ११:३०च्या सूमारास वरील ठिकाणाहुन ६० हजार रुपये किंमतीचा जूना वापरता नांगर कोणी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे
म्हणून तळोदा पोलीसात भादवि कलम ३७९ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पो. हें. दिलीप साळवे करीत आहे.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज


