तळोदा /नंदुरबार -२७/४/२३
येथील के एन ट्रेडर्स नावाचा चिनोदा चौफुलीवरील धान्य दुकानातून २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
योगेश कांतीलाल चौधरी वय ४५ धंदा धान्य दुकान रा ब्राह्मण गल्ली तळोदा याने पोलिसात तक्रार दिली आहे .
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
दि २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते दि २५ च्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने के एन ट्रेडर्स नावाचे धान्य दुकानाला लावलेले शटर व कुलूप तोडून दूकानातील ४ क्विंटल चने भाव ,१२०० रूपये प्रति क्विंटल असा २८००० किंमतीचा माल चोरून नेला आहे
.दूकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांत भादवि कलम ४५४,४५७,४२७,३८० प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पो. स. ई सागर गाडीलोहार करीत आहे.
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज