TALODA :बिबट्या आले .. अन हल्ले चढवले ..शेतकरी धास्तावले..

0
326

तळोदा /नंदुरबार -१८/७/२३

तळोदा तालुक्यातील रांझनी व रोझवा शिवारात बिबटचा मुक्त संचार होतोय .. व शेतावरील झोपड्यांत बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवीत आहे.. शेतमुजर व रखवालदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे .. तळोदा तालुक्यातील रांझनी शिवारात असलेल्या दिनेश व दिगंबर उगले यांच्या शेतावरील झोपडीत वास्तव्यास असलेल्या मोग्या नामक यांचे झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला गेला..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

दोन दिवसांपासून रात्री येत हल्ला चढवीत असल्याचे निदर्शनास आले आहे .. झोपडी लगत बिबट्याच्या पाऊल खुणा आहेत.. सतत होणारे हल्ले यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजूर यांनी साहित्य घेत गावात मुक्काम हलविला आहे .. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकरी ,शेतमजूर ,रखवालदार यांनी केलीय
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here