TALODA POLICE:७ लाखांचा अवैध मद्यासाठा जप्त,चालक आयशर गाडी सोडुन फरार…

0
190

तळोदा /नंदुरबार -१६/७/२३

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरूपा गावाजवळ तब्बल ७ लाखाचा अवैध मद्यासाठी तळोदा पोलीसांनी जप्त करून ताब्यात घेतला.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

cb5e9158 bac0 485e 9495 68008417629a
1
a1fe400d aab9 40c2 8586 d16fae4d9847
2

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

TALODA:पालखी मिरवणुकीतून केला संत शिरोमणी महाराजांचा जयघोष …

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..


तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना आमलाड ते बहुरूपा दरम्यान मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोलीसांनी सापळा रचला त्यावेळी एका वाहनातून सुमारे ७ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, सपोनि अविनाश केदार, सागर गाडीलोहार,पुना पाडवी, पोना अजय पवार,पोना विलास पाटील, विजय जावरे, पो.शि.संदीप महाले,महिला एएसआय संगिता बाविस्कर यांच्या पथकाने केली. चालक आयशर गाडी सोडुन फरार झालेला आहे. याविषयी तळोदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here