तळोदा : दलेलपूर येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन

0
187

तळोदा : तालुक्यातील दलेलपूर ग्रामपंचायत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकी बांधकामाचे भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले. गावात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी टाकी होणार असल्याने गावकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ‘वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर’ काम सुरु आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला वीज, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक समावेशन, सामाजिक सुरक्षा, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध सरकारी योजनांमुळे लोकांच्या विशेषत: खेड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

हे सुध्दा वाचा:

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

80346d09 89c4 48e4 ad74 a119d5380320

सर्वांसाठी, रस्ते, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी.आणि आता लोकांची आकांक्षा त्यांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठा आहे, या योजनांमुळे ग्रामीण-शहरी भेद दूर होईल. ग्रामीण भारताच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ची घोषणा केली आहे.

हे सुध्दा वाचा:

ब्रेकिंग -अखेर भाकरी फिरवली..

ब्रेकिंग -महाराष्ट्रात रेल्वे अपघात..

मूर्ती विटंबना प्रकरणावरून धुळ्यात निषेध मोर्चा : हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या योजनेंतर्गत दलेलपूर या १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावासाठी जिल्हा परिषद अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. आज दि.९ रोजी दलेलपूर ग्रामपंचायत येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीची टाकी बांधकामाचे उदघाटन लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य ग्रामसेविक यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच राजु प्रधान, ग्रामसेविका सुवर्णा वळवी, बबन धानका, रजेसिंग धानका, संदीप धानका, वंतलाबाई पाडवी, रविनाबाई धानका, शितलबाई गावीत, अलिशाबाई पाडवी, शकीनाबाई धानका आदी उपस्थित होते.

नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज तळोदा ग्रामीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here