मंगलौरी कौले व ढापे पुरविणेसाठी निविदा प्रसिद्ध..

0
143

नंदुरबार -३/४/२०२३

सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत प्रकल्पबांधितांच्या घरासाठी मंगलौरी कौले 15’’ X 9’’ X 2 ते 2.50 से.मी (अंदाजे वजन 2 ते 2.50 किलो ) व ढापे (मोबीया ) 15’’ X 9’’ X 1.75 ते 2 से.मी ( अंदाजे वजन 3 ते 3.50 किलो ) या आकाराचे मंगलौरी कौले व ढापे पुरवठा करण्यासाठी 17 एप्रिल,2023 पर्यंत ऑनलाईनद्वारे जाहीर ई-निविदा मागविण्यात आली आहे.

निविदेच्या अटी व शर्ती www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

पुरवठादारांनी विहीत नमुन्यात ऑनलाईन निविदा सादर करावी. असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रविण चव्हाण ,एम. डी. टी.व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here