तळोद्यात राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न ..

0
422

तळोदा /नंदुरबार -१०/६/२३

शहराध्यक्ष यांनी स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण न करता त्याचा मान कार्यालयातील कार्यालयीन शिपाई प्रकाश पाडवी यांना दिला
ज्येष्ठ नागरिक वसंत वाणी यांना राष्ट्रवादीच्या ध्वज पूजनाचा मान मिळाला
यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केलं

1
taloda ncp
2
taloda ncp1
2
taloda ncp1.jpg2
3


या पक्षात मानसन्मान हा पदाधिकाऱ्यांसोबत सामान्य कार्यकर्त्यांना देखील दिला जातो जे कार्यकर्ते पक्षाचा खरा आधार असतात
म्हणून आज वर्धापन दिनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वज पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं
या निर्णयाचं प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उद्देसिंग पाडवी यांच्याकडून कौतुक करण्यात आलं
महापुरुष भगवान बिरसा मुंडा चौकात आयु शशिकांत नगराडे यांनी सामूहिक संविधान वाचन करत प्रतिज्ञा घेऊन उपस्थितांना संदेश दिला
आपल्या देशात आज लोकशाही टिकून आहे ती केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते
जिल्हा कोषाध्यक्ष निखिल तुरखीया, शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत डॉक्टर रामराव आघाडे, ओबीसी सेलचे एन डी पाटील, तळोदा बाजार समितीचे प्रल्हाद फोके, शहर संघटक राहुल पाडवी, गणेश पाडवी ,अनिल पवार ,नदीम बागवान ,महेंद्र पोटे, याकूब पिंजारी, वसंत कलाल, धर्मराज पवार ,देवेश मगरे ,अरविंद पाटील ,भालचंद्र निकम, आकाश शिंपी, पुनम मराठे, सुनंदा पाडवी, लता मराठे, सुनंदा ठाकरे, गायत्री क्षत्रिय ,सोनाली पाडवी, रवींद्र पाडवी ,नितीन वाघ, हितेश राणे इंद्रजीत राणे ,आप्पा लांबोळे, नितीन मराठे, जितू केदार, किरण पाडवी यांच्यासह विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here