गोमाई नदीत आढळला तरुणाचा मृतदेह..

0
261

शहादा :१३/३/२३

शहादा तालुक्यात लोणखेडा येथे गोमाई नदी आहे.

नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली..
साधा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राजकीय क्षेत्रातील केंद्रबिंदू ओळखले जाणारे लोणखेडा येथील गोमाई नदीचे पात्र..

त्या पात्रात 30 ते 35 वयोगटातील युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली..

शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांच्या पथकाने लोणखेडा येथे धाव घेतली..

मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं मात्र अद्याप ओळख पटली नसल्याने पोलीस प्रशासनाने माहिती काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत..

मृतदेहाच्या पुढील तपासणीसाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे..

लोणखेडा हे गाव कोळदा ते सेंधवा या मुख्य मार्गावर वसलेले गावातून या गावात गोमाई नदीच्या पुलावरील ही घटना घडली.

shaam pawar shahada taluka
शाम पवार ,शहादा तालुका प्रतिनिधी ,एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here