नंदुरबार-३१/५/२३
बाजार समितीची नवनिर्वाचित संचालक मंडळाचे बैठक सभापती आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थिती पार पडली
सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांनी कृषी उत्पन्न ब बाजार समितीचे आर्थिक स्थिती पाहता स्वतः मानधन व भत्ता न घेण्याचे जाहीर केली
या निर्णयाला सर्व संचालकांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत एक मुखाने भत्ता व मानधन न घेण्याचे जाहीर केले
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक परिस्थिती पाहता सर्व वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक न लागू देता खर्च वाचवून सर्व पक्षीय संचालक मंडळाची निवड करण्यात आली होती
पहिली बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती घेण्यात आली
यावेळी सचिव सुभाष मराठे यांनी वरील विषय वाचून दाखवले .. त्यात गोडाऊन भाडे वाढविण्यात आले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच कर्मचाऱ्यांचे 14 महिन्याचे थकलेले वेतन बाबत चर्चा करण्यात आली यावेळी उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, संचालक योगेश चौधरी ,निखिल तुरखिया ,गौतम जैन, कल्पेश माळी रोहिदास पाडवी ,सुरेश इंद्रजीत ,अमृत गायकवाड ,नीरज पाटील ,अमोल भारती, प्रकाश माळी, रवींद्र गाडे, लताबाई मराठे, रेखा माळी ,कल्पना चौधरी
संचालक उपस्थित होते
सभेचे संचालन सचिव सुभाष मराठे यांनी केले .. कर्मचारी हेमंत चौधरी, प्रसाद बैकर, संजय कलाल ,अजय मोठे यांनी परिश्रम घेतले..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज