‘द मैजिक ऑफ शिरी’ वेब सीरीजमुळे दुखावल्या भावना .. प्रधानमंत्रीसह सूचना प्रसारण मंत्री यांना निवेदन

0
232

जियो सिनेमा वर येणारी ‘द मैजिक ऑफ शिरी’ वेब सीरीजमध्ये जैन समाजाचा साधु-संता विषय अपमानास्पद व तथ्यहीन खोटे दृश्य दाखवण्यात आले आहेत. ज्यामुळे जैन समाजाची भावना दुखावल्या असून यामुळे समाजात मोठ्या प्रमानावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषदचे राष्ट्रीय प्रचार प्रसार मंत्री तथा भारतीय जैन संघटनेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष शुभम भंसाली यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सूचना व प्रसारण मंत्री यांना निवेदन पाठविले आहे. वेब सीरीज तत्काळ बंद करण्यात यावी व निर्मात्याने जैन समाजाची सार्वजनिक स्वरूपात माफी मागावी अन्यथा देशभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंसाली यांनी दिला आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या वेब सिरीजमध्ये मुख्य किरदार ‘शिरी’ यांचा पती हा आपल्या वृद्ध आई वडिलांना व मुलांची जबाबदारी सोडून ‘शिरी’ वर टाकून जैन दीक्षा ग्रहण करून घेतो, असे दाखविण्यात आले आहे. परंतु जैन दीक्षा ही संपूर्ण परिवाराची सहमती शिवाय घेऊ शकत नाही. तसेच निर्माता व निर्देशकांना जैन साधूंचे आचार विचार काय आहे? गुरुकुल वास काय असतो? जैन साधु काय असतो? त्याची कुठलीही माहिती नसताना जैन साधूंना चुकीच्या पद्धतीने सिरीज मध्ये दाखवण्यात आले आहे, याचा निषेध निवेदनातून करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

वेब सीरीज तत्काळ बंद करण्यात यावी, निर्मातानी जैन समाजाची सार्वजनिक स्वरूपात माफी मागावी अन्यथा देशभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शुभम भन्साली यांनी दिला आहे. याबातचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदारांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच सूचना प्रसारण मंत्री भारत सरकार अनुराग ठाकुर यांना पाठविण्यात आले आहे.

शुभम भन्साली. एमडी.टीव्ही. न्युज, अक्कलकुवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here