श्रीरामपूर /अहमदनगर -२/५/२०२३
एज्युकेशन स्पोर्ट प्रोमोशन फाउंडेशन महाराष्ट्र यांनी पहिले एज्युकेशन स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन राज्यस्तरीय स्पर्धा सोलापूर महाराष्ट्र मध्ये आयोजित केली होती .. .
ज्यात महाराष्ट्र मधले 11 जिल्हे सहभागी झाले होते
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
त्यात 210 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आठ खेळ प्रकारामध्ये भाग घेऊन आपली कामगीरी दाखवली आहे.
मुलांना मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्र महासचिव श्री श्रीकांत पाटील. अध्यक्ष श्री रणधीर गायकवाड. कोषाध्यक्ष श्री निलेश वाकचौरे.
भारतीय सचिव श्री शंकर गायकवाड. यांनी केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
यातून विजेते खेळाडूंना नॅशनल साठी निवड करण्यात आली आहे. त्यात श्रीरामपूर तालुक्यातील खोकर गावाने पुन्हा एकदा अथलेटिक्स गेम मध्ये 9 गोल्ड मेडल व 3 सिल्व्हर मेडल मिळवून गावाचे व तालुक्याचे नाव उंचावले आहे.
यात पुढील सहभागी खेळाडू असे
कु. तेजस्वी नवनाथ डोळस.. 2 गोल्ड
कु. ज्ञानेश्वरी तात्यासाहेब शेरकर.. 2 सिल्व्हर
चि. रुद्र अविनाश शेरकर. 1. गोल्ड. 1 सिल्व्हर
चि. विशाल दिपक गायकवाड. 2 गोल्ड
चि. किरण दत्तात्रेय भोंडगे.. 2. गोल्ड
चि. सोमनाथ राजु गुंजाळ.. 2 गोल्ड
. गावकऱ्यांनी यांचे जल्लोषात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तात्यासाहेब शेरकर ,श्रीरामपूर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज