बी एस आर कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न..

0
251

भडगाव /जळगांव -१२/६/२३

बीएसआर पक्षातर्फे महाराष्ट्र के सी आर सरकारचा जनजागृती अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला
गावागावात गाडी फिरून तेलंगणा शासनाचे लोकप्रिय योजना ची माहिती घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम व सभासद नोंदणीचे काम महाराष्ट्रातील 288 तालुक्यात तालुका समनवयक करीत आहे

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यासंदर्भात कार्यकर्त्यांची आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मालय विश्रामगृह जळगाव येथे घेण्यात आली
यावेळी दीपक प्रताप सिंग राजपूत उमरटी चोपडा, कल्याण सिंग युवराज खेडी पारोळा ,साहेबराव जुलाल पाटील पारोळा यांनी बी आर एस एस पक्षात प्रवेश केला

हे सुद्धा वाचा ..

नाशिकमध्ये आणखी मोठा मासा ‘एसीबी’च्या गळाला; मनपा शिक्षणाधिकारी धनगर लाच घेताना जाळ्यात.. – MDTV NEWS

बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS
यावेळी जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे , समाधान बाविस्कर ,पत्रकार सतीश पाटील ,कोमल पाटील ,चहाडी वर्षा चौधरी, चोपडा पमाबाई पान पाटील, दीपक पाटील वेले , निलेश महाजन रावेर, निळकंठ पाटील पाचोरा, विवेक रणदिवे चाळीसगाव ,भिकन सोनवणे ,नितीन तायडे जळगाव ,शिवाजी नाना अमळनेर ,सुरेश राठोड जामनेर ,अनिल महाजन एरंडोल, केबी भुसावल आदी तालुका समन्वयक हजर होते
सतीश पाटील ,भडगाव प्रतिनिधी .. जळगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here