शहाद्यात व्यापाऱ्याचे साडेपंधरा लाख चोरीला… कॉटन जीन कार्यालयात चोरट्यांचा डल्ला..

0
186

नंदुरबार : कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आपल्या कॉटन जीनच्या कार्यालयातील कपाटात ठेवलेले व्यापाऱ्याची तब्बल सडेपंधरा लाखाची रोकड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. हि घटना शहादा शहरातील श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिलमध्ये घडली असून याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

याबाबत शहादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील रोहीदास पाटील (वय ५८) रा.गायत्री पार्क, लोणखेडा (ता शहादा) यांचे शहाद्यात श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल आहे. या मिल अंतर्गत श्री.पाटील हे विविध ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करतात. हंसाचं कापूस खरेदीचे शेतकऱ्यांसाठी देण्याकरिताची १५ लाख ५३ हजाराची रोकड त्यांनी आपला शहादाच्या ऑफिसमधील ड्रावर व एका छोट्या कपाटामध्ये ठेवली होती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

सदर रक्कम अज्ञात चोरट्यांने ऑफिसचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून चोरुन नेली आहे. याबाबत सुनील पाटील यांनी शहादसा पोलिसात फिर्याद दिली असून भादवि कलम ३८० प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई छगन चव्हाण करीत आहेत. दरम्यान, या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्नाम झाले आहे.

एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here