एक एप्रिल रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन..

0
138

शिंदखेडा /धुळे -२/४/२०२३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे म्हणून शिनखेडा शहरात देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून या आंदोलनातून सरकारचा निषेध केला..

शहरातील शिवाजी चौकात उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक कराआणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

देशातील जनतेची फसवणूक पंतप्रधानांनी चालवली असून विविध योजना केवळ कागदावर असून प्रत्यक्षात अंमलबजावणी दिसत नाही..

म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून महाराष्ट्रात ठीक ठिकाणी एक एप्रिल म्हणजे मोदींच्या विकासाचा एप्रिल फुल वाढदिवस साजरा करण्यात आला..

तोही केक कापून साजरा केला..

यातून सरकार कशी फसवणूक करतय, यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जोर दिला..

यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे ,विठ्ठल सिंग गिरासे ,डॉक्टर कैलास ठाकरे, ललित वारुळे ,एडवोकेट निलेश देसले, देविदास मोरे ,संदीप थोरात, कमलाकर बागले यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…
यादवराव सावंत, तालुका प्रतिनिधी, एम.डी टी.व्ही न्यूज, शिंदखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here