नंदुरबार :१२/३/२०२३
विविध नियुक्ती दि.११/३/२०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष *डॉ.अभिजीत दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली व शिफारशीनुसार करण्यात आल्या ..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिव पदी श्री.नितीन रोहिदास जगताप, नंदुरबार शहराध्यक्ष पदी श्री.मोहन रायभाण माळी, नंदुरबार शहर कार्याध्यक्ष पदी श्री.कमलेश चौधरी यांची निवड करण्यात आली .
नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते देण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिव अॅड राऊ बाबा मोरे, जिल्हा सरचिटणीस श्री.मधुकर पाटील,जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयस्वाल काका,जिल्हा सदस्य श्री.जितेंद्र खांडवे आदि.. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…
नारायण ढोडरे
प्रतिनिधी:-ग्रामीण नंदुरबार,एम डी टी व्ही न्यूज