थंड दूध पिण्याचे फायदे
थंड दूध प्यायल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते...
बद्धकोष्ठाचा
त्रास असेल तर तुम्ही एक ग्लास थंड दूध प्यायलात तर तुम्हाला आराम पडल्याचे जाणवेल.
दुधात कोलाईनचे प्रमाण खूप असते त्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होण्याबरोबरच आपला मूडही चांगला राहतो.
हृदय आणि ब्लड प्रेशरसंबंधी आजारांमध्ये थंड दूध पिण्याचा खूप फायदा होऊ शकतो.