भारतीय सेनेत 'अग्निवीर' कसे बनायचे? पाहा भरतीचे सर्व टप्पे एकाच क्लिकवर! 

पहिली पायरी म्हणजे ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE). यात गुण मिळवणे अनिवार्य आहे.

लेखी परीक्षेनंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PFT) होते. यात धावणे आणि पुल-अप्स समाविष्ट असतात. 

उंची, छाती आणि वजन यांचे मोजमाप केले जाते. प्रत्येक पदासाठी निकष वेगवेगळे असतात. 

शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कडक वैद्यकीय (Medical) तपासणी केली जाते.

शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कडक वैद्यकीय (Medical) तपासणी केली जाते.

शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी आणि जातीचा दाखला या सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी होते. 

शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी आणि जातीचा दाखला या सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी होते. 

लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या गुणांच्या आधारे अंतिम 'मेरिट लिस्ट' जाहीर केली जाते.