“कोणी घर देतं का घर..”

0
264

नाशिक :२०/३/२३

नुकतंच नांदेडमध्ये प्रकट मुलाखतीदरम्यान मुलाखतकार प्रवीण बर्दापूरकर यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील ‘कोणी घर देतं का घर…’ हे सादरीकरण करण्याची फर्माईश केली.

एवढंच नाही तर त्यांनी थेट संवाद लिहिलेला कागदच माझ्या हाती ठेवला, त्यामुळे आग्रह मोडवला नाही

आणि आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा मी या नाटकातील हा भाग साभिनय सादर केला.

श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली आणि मन पुन्हा काही काळ भूतकाळात जाऊन आलं.

एका प्रथितयश नटाच्या आयुष्याचं विदारक वास्तव सांगणाऱ्या या ओळी मनाला स्पर्शून जातात.

त्यामुळे तुमचं क्षेत्र कोणतंही असो, आपल्या आवडीनिवडी, छंदही तुम्ही नक्कीच जोपासले पाहिजेत.

संघर्षातून सावरण्यासाठी आणि जिंदादिल राहण्यासाठी ते खूप गरजेचं आहे.
ना . छगन भुजबळ नेहमीच आपल्या अमोघ वाणीनं समोरच्यांना आपलंस करत असतात ..

प्रत्येक राजकीय व्यक्तीत एक कलावंत दडला असतो ..

तो भुजबळ साहेबांच्या रूपानं या कार्यक्रमात अनुभवास आला ..

पाहू या हा दिलखेचक संवाद .. साहेबांच्या वाणीतून …

पाहू या हा दिलखेचक संवाद …

तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी, एम. डी .टी .व्ही .न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here