मासा खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

0
117
Woman dies after eating fish

मलेशियात पफर मासा खाल्ल्याने लिम सिउ गुआन नावाच्या 83 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

गेल्या महिन्यात लिमने मासा खाल्ला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते.

तर लिमचा 84 वर्षीय पती सध्या कोमात आहे. दुपारच्या जेवणात मासा खाताच महिलेला आणि तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास झाला होता.

त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते.

दरम्यान पफर मासा जीवघेणा असून त्यामध्ये घातक टॉक्सिन असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here