नंदुरबार : ९/३/२०२३
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नुकताच महिलांसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला..
जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून महिलांची आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला..
परिसरातील शेकडो महिलांनी या तपासणीचा लाभ घेतला..
महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी कांता बनकर यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं..
यावेळी नंदुरबार सीएमआरसी चे अध्यक्ष दीपमाला पाटील ,खालीदा खाटीक ,उपजीविका सल्लागार बैसाणे ,कौशल्या वळवी, ललिता पाटील ,अनुसया नगराळे ,छाया माळी ,ज्योती अहिरे ,
तर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
जीवन पाटील, कार्यकारी संपादक,एम.डी टी.व्ही न्यूज,नंदुरबार