Zila Parishad Megha Bharati – जिल्हा परिषदेत नोकरी भरती सुरु…. 20 हजार जागा

0
1109

Zila Parishad Megha Bharati 19,460 जागांच्या मेगा भरतीला सुरुवात

राज्यातील 34 जिल्हा परिषदेमध्ये 19 हजार 460 पदावर मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आज जाहिरात काढण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गात सरळसेवा भरती होणार आहे. त्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in /zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे. पुण्यात 1 हजार जागा भरण्यात येणार आहेत

हे पण वाचा –

ही पदे भरणार

(कंत्राटी) ग्रामसेवक – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक (महिला) – 597, आरोग्य सेवक (पुरुष) 40% – 85, आरोग्य सेवक (पुरुष) 50%- 126, औषध निर्माण अधिकारी – 20, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 14, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 2, विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) – 7, वरिष्ठ सहाय्यक – 3, पशुधन पर्यवेक्षक – 28, कनिष्ठ आरेखक – 2, कनिष्ठ लेखा अधिकारी – 1, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – 5, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – 22, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका – 4, कनिष्ठ यांत्रिकी – 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा पु.) – 34, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य ) इवद – 33, लघुलेखक (उच्च श्रेणी) – 1 – एकूण = 1038

हे पण वाचा –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here