कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि धार्मिक ,सांस्कृतिक शहर आहे .. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मराठी सिनेमे इथे शूट होतात .. पर्यटन दृष्ट्या खूप छान स्थळ आहे ..