रात्री बॉम्ब फुटला ..म्हणून उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले ..

मुंबई : १०/३/२०२३

माझ्या वाटेला जाऊ नका वाटेला गेलात म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं राज ठाकरेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं..

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या वाटेला गेल्यामुळे ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले असा गौप्यास्फोट राज ठाकरेंनी केलाय..
जेव्हा भोंग्या विरोधात आंदोलन झाला तेव्हा महाराष्ट्रभर माझ्या 17000 महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांविरुद्ध केसेस टाकल्या बोललो ना वाटेला जायचे नाही ,उद्धव ठाकरे यांना अखेर मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागलं..

SPONSORED CONTENT

असं राज ठाकरेंनी म्हटलं..
ब्युरो रिपोर्ट ,एम.डी.टी.व्ही न्यूज ,मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here