नाशकात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष..

परशुराम जन्मोत्सव समिती गंगापूर रोड शाखा : बँड तालावर काढली भव्य शोभायात्रा ..

नाशिक -२५/४/२०२३

ADVERTISEMENT

अक्षयतृतीया निमित्त दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता नरसिंह नगर मारुती मंदिर,गंगापूर रोड,नाशिक येथून भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते.

1 11
1
2 10
2
3 10
3
4 10
4
5 8
5
6
7
8
9
10


ह्या शोभायात्रेत महासंघाचे अध्यक्ष भगवंत पाठक, महेश हिरे,सचिन दिक्षित, योगेश बक्षी,देवदत्त जोशी, ह्यांनी मूर्तीची पुजा करून यात्रेस सुरूवात केली शोभायात्रेत नाशिक मधील देशस्थ ऋग्वेदी संस्था, शुक्ल यजर्वेद संस्था,चित्तपावन ब्राह्मण संस्था, मैत्राणीय ब्राह्मण संस्था,तसेच बहुभाषिक ब्राह्मण संस्था असे सर्व ब्रह्मवृंद सहभागी झाले होते.
शोभायात्रा गंगापूर रोड येथील नरसिंह नगर मारुती मंदिर – दाते नगर – मॉडर्न मार्केट चौक – शांतिनिकेतन कॉलनी – प्रसाद मंगल कार्यालय – आकाशवाणी भाजी मार्केट – तुळजा भवानी मंदिर,माणिक नगर – गीतांजली सोसायटी मार्गे नारायण काका ढेकणे महाराज मठ येथे सम्पन्न झाली.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

कार्यक्रमाची सांगता नारायणरत्न प.पू.श्री.प्रकाशराव प्रभुणे यांचे आशिर्वचन व विद्यावाचस्पती श्री लक्ष्मीकांत जोशी यांच्या भगवान परशुरामाच्या जिवनपटवरील निरूपणाने झाली.
शोभायात्रेत परिसरातील नगरसेवक,आमदार,खासदार व विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिलांसह पुरुषांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला .. त्यात आसावरी धर्माधिकारी ,सतीश धर्माधिकारी ,सचिन दीक्षित ,योगेश बक्षी यांनी मोलाचा सहभाग नोंदवला ..
शाळकरी विद्यार्थिनीने हातात भगवा ध्वज घेऊन दिमाखदार सादरीकरण केलं ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

कार्यक्रम यशस्वितेसाठी गंगापूर रोड परिसरातील बापू कोतवाल,सचिन दीक्षित,देवदत्त जोशी,योगेश बक्षी,अनंत मोहीदेकर, भरत मुठे,वृषाली लळींगकर,प्रिया भिडे,आसावरी धर्माधिकारी,निलेश जोशी,अरुण कुलकर्णी,स्वाती उपासनी,सुहास गोरे,निलेश देशपांडे तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवर धनंजय बेळे,समिर शेटे,शंतनु देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली..
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नाशिक..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here