शिरपूर टोल नाक्याच्या केबिनवर धडकला भरधाव ट्रक…!

0
364

शिरपूर,धुळे:१८/२/२३

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील शिरपूर शहराजवळ 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा अपघात घडला..

पहा हि सविस्तर बातमी: https://youtu.be/2RaLDZevmBI

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शिरपूर टोल नाकाच्या केबिनवर ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रक धडकला.

सुदैवाने या अपघातात कोणती जीवित हानी झाली नाही. प्रतिम्पुरा मध्य प्रदेशातून पुण्याकडे साबण घेऊन जाणाऱ्या एम एच 18 बी जी 54 14 क्रमांकाचा भरधाव ट्रक अचानक ब्रेक फेल झाल्याने थेट टोल नाक्याच्या केबिनला धडकला..

दोन केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला..

ट्रक चालक सुनील गोरे व सहजालक मोहब्बत नागत यांना ट्रक मधून बाहेर काढण्यात आलं. अपघातानंतर काही काळ शिरपूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

सुदैवाने अपघातात जीवित हानी टळली आहे.
नवल कढरे,शिरपूर तालुका प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here