ADVERTISEMENT

MD TV News – Rate Card & Media Kit

तुमच्या ब्रँडला पोहोचवा उत्तर महाराष्ट्राच्या घराघरात..!

MDTV NEWS सोबत जोडून घ्या तुमचा व्यवसाय! इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर ७० लाखांहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच तुमचा जाहिरात स्लॉट बुक करा.

7 MILLION+

एकूण मंथली रीच (Views)

मराठी भाषिक

टार्गेट ऑडियन्स (तरुण व निर्णयक्षम वर्ग)

| |

सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स

जाहिरातींचे प्रकार (Ads Placement Types)

📱 रील बॅनर ॲड्

आमच्या रोजच्या न्यूज रील्समध्ये खाली दिसणारी आकर्षक बॅनर जाहिरात.

🎬 डेडिकेटेड रील्स

केवळ तुमच्या ब्रँड किंवा प्रॉडक्टवर आधारित एक खास व्हिडिओ (Reel).

📺 युट्युब व्हिडिओ बॅनर्स

आमच्या सविस्तर न्यूज बुलेटिन दरम्यान दिसणारे आकर्षक बॅनर्स.

📣 स्पॉन्सर न्यूज इंट्रो

व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच “Powered By [तुमचा ब्रँड]” असे प्रीमियम प्रमोशन.

👤 इन-व्हिडिओ स्पॉन्सर मेंशन

न्यूज अँकरद्वारे व्हिडिओच्या मध्ये तुमच्या ब्रँडचा विशेष उल्लेख (Shoutout).

आमचे मंथली पॅकेजेस (Monthly Pricing Plans)

स्टार्टर प्लॅन (STARTER PLAN)
INR 7,499 /Monthly

ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी उत्तम

  • Per Day 2x Instagram Reel Banner Ads
  • Per Day 2x Facebook Reel Banner Ads
  • Per Day 2x YT Shorts Banner Ads
  • Per Day 2x YouTube Video Banner Ads
  • 4x Short Sponsor Mentions
आताच बुक करा
ग्रोथ प्लॅन (GROWTH PLAN) ⭐
INR 12,499 /Monthly

व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वोत्तम

  • Per Day 5x Instagram Reel Banner Ads
  • Per Day 5x Facebook Reel Banner Ads
  • Per Day 5x YT Shorts Banner Ads
  • Per Day 5x YouTube Video Banner Ads
  • 2x Dedicated Instagram/FB Reels/YT Shorts
  • 6x Sponsored Intro Mentions
प्रीमियम प्लॅन (PREMIUM PLAN)
INR 19,499 /Monthly

थेट आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी

  • All Instagram Reel Banner Ads
  • All Facebook Reel Banner Ads
  • Every YT Shorts Banner Ads
  • All YouTube Video Banner Ads
  • 4x Dedicated Reels (Cross-posted)
  • 10x Sponsored Intro Mentions
Social Media Management Packages
सोशल मीडिया मॅनेजमेंट पॅकेज

STARTER PACKAGE

फक्त सुरुवात करणाऱ्यांसाठी
उद्देश: ब्रँडची रोजची उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी
  • Content: ७ रील्स/शॉर्ट व्हिडिओ + २ क्रिएटिव्ह पोस्ट
  • Script & Concept: आम्ही लिहून देऊ
  • Editing: बेसिक ते मॉडरेट एडिटिंग
  • Management: पोस्टिंग आणि शेड्युलिंग
  • Creator Collaboration: समाविष्ट नाही

GROWTH PACKAGE

सर्वांत जास्त लोकप्रिय – Highly Recommended
उद्देश: पेजची ग्रोथ वाढवण्यासाठी आणि बिझनेससाठी लीड्स आणण्यासाठी
  • Content: १० रील्स/शॉर्ट व्हिडिओ + ४ क्रिएटिव्ह पोस्ट/स्टोरीज
  • Script & Concept: हाय-कन्व्हर्टिंग आणि व्हायरल स्क्रिप्ट्स
  • Editing: प्रगत एडिटिंग (अ‍ॅनिमेशन)
  • Management: पूर्ण पेज मॅनेजमेंट (कमेंट्स/डीएम)
  • Creator Collaboration: १ ते २ लोकल क्रिएटर्ससोबत कोलॅबोरेशन
  • Value Add: महिन्याच्या शेवटी परफॉर्मन्स रिपोर्ट

ELITE / PREMIUM PACKAGE

पूर्ण ब्रँड ट्रान्सफॉर्मेशन
उद्देश: मार्केटमध्ये स्वतःचा एक मोठा ब्रँड आणि दबदबा निर्माण करण्यासाठी
  • Content: १५ रील्स/व्हिडिओ + ८ पोस्ट
  • Script & Concept: पूर्णपणे कस्टमाइज्ड आणि ब्रँड ओरिएंटेड स्ट्रॅटेजी
  • Editing: प्रीमियम आणि सिनेमॅटिक लेव्हल एडिटिंग
  • Management: २४/७ पेज मॉनिटरिंग आणि संपूर्ण कम्युनिटी व्यवस्थापन
  • Creator Collaboration: ३ पेक्षा जास्त लोकल क्रिएटर्स/इन्फ्लुएन्सर्ससोबत
  • Value Add: कॉम्पिटिटर अनालिसिस + महिन्याला स्ट्रॅटेजी मीटिंग
📌 महत्त्वाच्या अटी (Terms & Conditions)
१. क्रिएटर फी: वेगळी २. शूट लोकेशन: क्लायंट जबाबदार ३. पेमेंट सायकल: ५०% ॲडव्हान्स
MDTV News ला फॉलो करा: