कर्नाटक निवडणूक अपडेट: जगदीश शेट्टर यांनी साधला भाजपवर जोरदार निशाणा ..

Karnataka Election 2023 -[ live and news updates ]

बेंगलोर /कर्नाटक: २६/४/२०२३

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कर्नाटकातील हुबळी-धारवाड सेंट्रल येथील काँग्रेसचे उमेदवार शेट्टर म्हणाले, “गेल्या निवडणुकीत मी या मतदारसंघातील जनतेच्या पाठिंब्याने विजयी झालो.

SPONSORED CONTENT

आता मी सातव्यांदा निवडणूक लढवत आहे आणि मला ज्या प्रकारचा पाठिंबा दिसतोय, त्यावरून दिसते. भाजपने माझ्याशी केलेल्या वागणुकीमुळे या भागातील लोकही दुखावले गेले आहेत.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,बेंगलोर[ कर्नाटक ]

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here