शिंदखेडा – ( Nandurbar News Today ) काल झालेल्या अत्यंत मेंढपाळ हयांना वाईट अनुभव आला. जे शेतकरी साठी जमिनीवर आपल्या मेंढी चारत जमिन थोड्या प्रमाणे दिवस रात्री ची जिवाची पर्वा न करता मेहनत करता आपला संघर्ष करण्याची ताकद घेऊन जिवाची बाजी लावणारे मेंढपाळ कष्टमय संघर्ष करतात .
असीच घटना काल शिंदखेडा विरदेल शिवारात झाली. घटना अशी घडली,शिंदखेडा शहरानजीक विरदेल रोड कैलास मराठे यांच्या शेतात मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या वर काल दूर्दीवी प्रसंग आला तो म्हणजे रस्ता क्रास करताना टाटा ट्रक क्र.एम.एच.46 आर 0729 या वाहन चालकाने हयगयिने ठोस मारुन चार मेंढया जागेवर गतप्राण केल्या.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाहन जागेवर थांबवुन चालकाने तडजोडी अंती वीस हजार रूपये भरपाई देवु असे मान्य करत काही काळ लोटला तोच सुलवाडे गावातील दहा ते पंधरा इसमांनी छोटा हत्ती ,मोटारसायकल, ट्रक्टर ने त्यांच्या गस्तीवर हल्ला चढवला तेथेही त्यांनी तिन चार मेंढी कोयटा व इतर हत्यार ने मारुन मेंढपाळ दोन,दोन महिला सह जबर मारहाण केली.
शिंदखेडा पोलीस स्टेशन ला हया विषयावर मेंढपाळ यांनी तक्रार दिलीआहे .ह्यामध्ये प्रवीण चैत्राम वाघमोडे, शिवा सुभाष व्हटगर, सरलाबाई व्हटगर , विमलबाई वाघमोडे यास जबर जखमी केले असुन त्यांना धुळे येथे शासकीय रुग्णालय येथे दाखल केले आहे. हयासाठी नाना पडळकर, राहुर वाघमोडे, भिवा वाघमोडे, सुभाष सटक, सुरेश सटक, नारायण पडळकर, पिंटू सोनु, विनोद धनगर, रविंद्र गोरख, पांडुरंग कोळी यांनी आरोप केला आहे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला तक्रार केली आहे. सदर प्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मेंढपाळ यांनी मागणी केली आहे.
- Nandurbar Astamba Yatra:अस्तंबा यात्रेदरम्यान दुर्दैवी दुर्घटना; ४००० फूट दरीत कोसळून भाविकाचा मृत्यू, ५ दिवसानंतर मृतदेहाचा शोध
- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
आमच्या वर दिवसा रात्री असे प्रकार होत असतील तर आम्ही जिवन कसे जगायचे. आमच्या अर्धांगिनी ना सुरक्षा नसेल तर आम्ही काय करू अन्यथा मोठा उद्रेक होणार अशी मेंढपाळ संघटनेने केली आहे. रात्री उशिरा शिंदखेडा पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आली आहे.सुलवाडे येथील दहा ते पंधरा इसमांवर भादंवि कलम 354,324,143,147,148,149, 279, 429, 504 अन्वये नोंद केली आहे.
- Nandurbar Astamba Yatra:अस्तंबा यात्रेदरम्यान दुर्दैवी दुर्घटना; ४००० फूट दरीत कोसळून भाविकाचा मृत्यू, ५ दिवसानंतर मृतदेहाचा शोध
- Nandurbar News : अक्कलकुव्यात रात्रीच्या अंधारात दगडफेक; २५ दिवसांपासून नागरिक दहशतीत…!
- Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित; चौथ्या यादीत अवघ्या ४२३ जणांचा समावेश..!
- Thane News Dombivli Sangeet Bhajanotsav Competition: डोंबिवलीत २४ व २५ ऑक्टोबरला भव्य संगीत भजनोत्सव स्पर्धा!
- Nandurbar News MLA Chandrakant Raghuvanshi MSEDCL: दुष्काळात शेतकऱ्यांना ६ तास अखंड वीज द्या; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी..!
प्रतिनिधी – यादवराव सावंत शिंदखेडा

