नंदुरबार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोय येथील शिक्षक भारत चौधरी यांना नुकताच राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
लोय आश्रम शाळेचे शिक्षक भारत चौधरी यांना रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्यामार्फत जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात दि.४ जून रोजी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हे सुध्दा वाचा:
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS
BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS
BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS
त्यांचे तालुक्यातील शिक्षकांसह धनगर समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.
काशिनाथ रजाळे. एमडीटीव्ही न्युज, अक्राळे (ता. नंदुरबार)

