Google pay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी..

0
126

मुंबई -१३/४/२३

गुगल पे यूजर साठी गुड न्यूज आहे..

आता सिबिल स्कोर विनामूल्य तपासू शकतात..

ही सर्वांसाठी उपलब्ध आहे..

स्कोर तपासण्यासाठी गुगल पे खाते लॉग इन करा..

चेक युवर सिबिल स्कोर फॉर फ्री हा ऑप्शन दिसेल..

ते ऑप्शन वर क्लिक करायचे..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

Lets check या ऑप्शन वर क्लिक करा..

तर तिथे आलेल्या बॉक्समध्ये माहिती भरा..

थोड्याच वेळात स्क्रीनवर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आलेला दिसेल..
एम.डी टी.व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here