मुंबई -१३/४/२३
गुगल पे यूजर साठी गुड न्यूज आहे..
आता सिबिल स्कोर विनामूल्य तपासू शकतात..
ही सर्वांसाठी उपलब्ध आहे..
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करास्कोर तपासण्यासाठी गुगल पे खाते लॉग इन करा..
हे देखील वाचा:
चेक युवर सिबिल स्कोर फॉर फ्री हा ऑप्शन दिसेल..
ते ऑप्शन वर क्लिक करायचे..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
Lets check या ऑप्शन वर क्लिक करा..
तर तिथे आलेल्या बॉक्समध्ये माहिती भरा..
थोड्याच वेळात स्क्रीनवर तुम्हाला तुमचा क्रेडिट रिपोर्ट आलेला दिसेल..
एम.डी टी.व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

