रामनवमी निमित्त उपक्रम; सर्वत्र कौतुक
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
नंदुरबार येथील रघुवंशी समाजातर्फे श्रीराम नवमीनिमीत्त रक्तदान शिबिर
घेण्यात आले. या शिबीरात ६३ जणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी माजी आ. चंद्रकांत रघुवंशी,माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, पृथ्वीराज रघुवंशी, मनोज रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, महेंद्र रघुवंशी,अशोक रघुवंशी, अमित रघुवंशी, राजेश परदेशी, विलास रघुवंशी, सुनील परदेशी, आनंद रघुवंशी, हीना रघुवंशी, डॉ.तुषार रघुवंशी, रंजना रघुवंशी, रिना रघुवंशी, अंजना रघुवंशी, सुदेश रघुवंशी, पुष्पेंद्र रघुवंशी, दुर्गेश बैरागी तसेच जनकल्याण रक्त सेंटरचे डॉ.अर्जून लालचंदानी, शेखर पाटील, राजू वाघ, किशोर तांबोळी, सोनिया गावीत, गणेश माळी
अदि उपस्थित होते.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

