जळगाव:10/6/23
सध्या देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे
त्यात भर पडली आता ओडिशातील अपघातानंतर महाराष्ट्रात भुसावळ मध्ये झालेल्या मालगाडीच्या अपघाताची
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत
ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता भुसावळ रेल्वे स्थानक यार्डात केबिन क्रमांक 10 जवळ घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते
या अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराआता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
घटनेची माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले
सध्या हा मार्ग पूर्ववत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं
त्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर अनेक आव्हान उभी ठाकली आहेत
वारंवार अपघात होत असतील तर नेमकी यामागची कारणं काय ती शोधणं आता गरजेचं आहे
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,जळगाव

