ब्रेकिंग – महाराष्ट्रात पुन्हा तुफान राडा… दगडफेक…. हाणामारी

0
2496

अमळनेर /जळगाव -10/6/23

जिंगर गल्ली पान खिडकी भागात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी होऊन तुफान दगडफेक झाली
सराफ बाजार परिसर व्यापारांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात जोरात दगडफेक झाली
त्यानंतर पोलिसांनी अंमळनेर मध्ये संचारबंदी लागू केली
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS


शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण पाहिला सध्या मिळत आहे
लहान मुलांच्या भांडणातून वाद वाढत त्याचे दगडफेकीत रूपांतर झाल्याचे समजते

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळलं..

हे सुध्दा वाचा:

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS


मात्र संचारबंदी लागू झाल्यामुळे अमळनेरमध्ये सध्या तरी तणावपूर्ण शांतता पसरली आहे

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले
कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नका अस आवाहन अमळनेर तालुका पोलीस स्टेशन कडून करण्यात आलंय
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो अमळनेर ,जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here