ब्रेकिंग – शिंदे अन् ठाकरे गटात वाद

0
825

शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर दापोलीत एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक यांच्यात मोठा राडा झाला आहे. यावेळी दोन्ही बाजुने एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी शाखेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी हजेरी लावली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here