मुंबई -28/6/23
बकरी ईद ची सार्वजनिक सुट्टी 28 जून ऐवजी 29 जून रोजी जाहीर करण्यात आली आहे…
राज्य सरकारने याविषयी अधिसूचना नुकतीच जारी केली आहे..
हे सुध्दा वाचा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जी 2023 मध्ये बकरी ईदची ची सुट्टी 28 जूनला असेल असे जाहीर करण्यात आले होते..28 जूनची आता सुट्टी रद्द करण्यात आली आहे..
29 जूनला आषाढी एकादशी आहे त्यामुळे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने आता एकच सुट्टी मिळणार आहे..
एम डी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई

