मुंबई -१०/४/२३
सध्या मुंबई आमदाबाद बुलेट ट्रेन चे काम सुरू आहे..
यादरम्यान बांद्री कुर्ला संकुल ते शिळफाट्यापर्यंत 21 किमी चा बोगदा खणण्यात येणार आहे..
यामुळे भूखंडावरील 1128 झाडांच नुकसान होणार आहे..
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
त्यापैकी 1687 झाडे तोडून 141 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे..
झाडांची नुकसान भरपाई म्हणून एन एच एस आर सी एस द्वारे 5300 झाडे लावण्यात येणार आहेत अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे..
निसर्गप्रेमी आणि वृक्षप्रेमी यासंदर्भात रोष व्यक्त केलाय..
मुंबईहून एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो..