मुंबई -२/५/२३
पाच महिन्यात जवळपास दोन कोटी व्हाट्सअप खाते बंद..
व्हाट्सअप ने गेल्या पाच महिन्यात जवळपास दोन कोटी अकाऊंट बंद केले आहेत..
मार्च महिन्यात भारतात 47 लाख 15 हजार 906 खाती बंद करण्यात आल्याची माहिती आहे..
आयटी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
यादी फेब्रुवारीमध्ये कंपनीने 45 लाखाहून खात्यांवर बंदी घातली होती.
तर जानेवारीमध्ये 29 लाख डिसेंबर मध्ये 36 लाख आणि नोव्हेंबर 2022 मध्ये 37 लाख खात्यांवर बंदी काढण्यात आली होती..
त्यामुळे खातेधारकांनो आयटी नियमांचे पालन करा अन्यथा खाते बंद होऊ शकते..
खातेधारकांसाठी ही धक्कादायक बातमी आहे..
त्यामुळे नियमांचे पालन करून आपलं अकाउंट युज करा.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई