नंदुरबार : ३१/३/२३
नंदुरबार शहरातील हात दरवाजा परिसरात आहे श्रीरामाचे मंदिर..
प्राचीन परंपरा लाभलेलं हे मंदिर आहे..
निमित्त होते श्रीराम नवमीचे
श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर अखंड राम कथेचे आयोजन करण्यात आलं..
कथेचे निरूपण केले प्रदीप भास्कर गर्गे महाराज यांनी..
तर यावेळी मोठ्या संख्येने राम भक्त उपस्थित होते…
प्रभू श्रीरामांची सकाळी सात दुपारी 12 तर सायंकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज क्षत्रिय मराठा पंच मराठा युवा मंच आणि श्री राम मंदिर हाट दरवाजा परिसरात नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले होते…
यावेळी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं….
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
नंदुरबार आतील मोठ्या संख्येने श्रीराम भक्तांनी यावेळी कथा ऐकायला हजेरी लावली होती..
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक, एम.डी.टी.व्ही. न्यूज ,नंदुरबार