मूर्तिजापूर:- ७/४/२३
तालुक्यातील जांबा बुद्रुक येथे विहिरीत कुजबजलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
जांबा बुद्रुक या गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या विहिरीत एक कुजबजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे सदर मृतदेह गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून गावाला पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या विहिरीत पडून असल्याने मृतदेह पुरुषाचा की महिलाचा याची ओळख पटविण पोलिसांसमोर एक आव्हानच ठरत आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
मात्र या घटनेमुळे जांभा बुद्रुक वासियांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूरचे आपत्कालीन पथकाचे सेनापती, अमोल खंडारे, बादशाह,सुमित यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून मोठ्या कसरतीने बाहेर काढला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु आहे.
प्रतिनिधि, अशोक भाकरे ,अकोला ,एम डी. टी.व्ही.न्युज

