धुळे: तालुक्यातील न्याहळोद येथील मनोज कोळी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. टोकरे कोळी युवा मंचच्यावतीने दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव, सामाजीक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS
धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS
कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS
तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW
या वर्षी टोकरे कोळी युवा मंचचे संंस्थापक अध्यक्ष नितीन कोळी यांनी सामाजीक कार्यात नेहमी सहभाग घेणारे, कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे, रक्तदान सारखे महान कार्याचे आयोजन करणारे अशा विविध कामांचा आढावा घेत धुळे जिल्ह्यातील व सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे तसेच त्यांची कामाची दखल घेत न्याहळोद गावातील मनोज मधुकर कोळी यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
हे सुध्दा वाचा
Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS
धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS
कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS
तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच शहादा येथे संस्थेचे अध्यक्ष नितीन कोळी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सर्व आदिवासीं टोकरे कोळी समाज बांधव व सर्व संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍🏻 दिलीप साळुंखे. एमडीटीव्ही न्युज, धुळे ग्रामीण.