Nandurbar News…राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड

0
1014

तळोदा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने नूतन पदाधिकारी यांचा सत्कार सभारंभ तसेच पदनियुक्ती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

प्रमूख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दानिश पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, ज्येष्ठ नेते डॉ.रामराव आघाडे, सौ मंजुळा पाडवी, सौ.दीपांजली गावित, केशरसिंग क्षत्रिय, तळोदा कृ उ.बा.समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, तळोदा खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन पुरुषोत्तम चव्हाण, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, इकबाल शेख, परदेशी, बाळासाहेब मोरे, उमाकांत पाटील, सुनिल राजपुत, सय्यद गुड्डू पैलवान आदी उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

SPONSORED CONTENT

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी तळोदा तालुक्यासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात तळोदा शहर अध्यक्ष-योगेश मराठे, तळोदा तालुका अध्यक्ष- संदिप परदेशी, शहादा शहर अध्यक्ष-निलेश पाटील, धडगाव तालुका अध्यक्ष-राहुल पावरा यांची निवड करण्यात आली.
युवक जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष -पृथ्वीराजसिंह रावल, जिल्हा सचिव-जगदिश चौधरी, जिल्हा चिटणीस – हितेश ढिवरे, सुनिल गावित, युवक सोशल मीडिया प्रमुख – प्रतिक पाटील, जिल्हा सदस्य- प्रणय पाटील, नंदुरबार शहर अध्यक्ष -मिलीन जाधव, शहादा शहर अध्यक्ष – शोयब खिमाणी, नवापूर शहर अध्यक्ष – योगेश पाटील, धडगाव शहर अध्यक्ष – सचिन पावरा, तळोदा शहर अध्यक्ष -गणेश राणे यांची निवड करण्यात आली.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

युवक तालुका अध्यक्ष म्हणून नंदुरबार तालुका अध्यक्ष – दिनेश सोनवणे, तळोदा तालुका अध्यक्ष – दिपक वळवी, धडगाव तालुका अध्यक्ष – गुलाब पाडवी यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले.

महिंद्र सूर्यवंशी. एमडी.टीव्ही. न्युज, तळोदा.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here