वैंदाणे गावाच्या सुपुत्राची गगन भरारी … टाटा ग्रुपमार्फत निवड

0
813

जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी मेहनत याला दुसरा पर्याय नाही, तसेच यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे गावातील माजी सरपंच स्व. गोरख पवार यांचे नातू विकास बबन पवार (Mechanical Engineer) यांची टीसीएस कंपनीतर्फे जपान या देशात ऑन साईट कॉर्डिनेटर म्हणून निवड झाली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

हे सुध्दा वाचा:

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

विकास हे अतिशय सामान्य कुटुंबातील तरुण, परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी गगनभरारी घेतली. आयुष्यात प्रामाणिक कष्टाला पर्याय नाही हे सिद्ध करून दाखविले. या अगोदर ते पुणे येथे टीसीडी कंपनीत आयटी अनालिस्ट म्हणून काम पाहत होते. त्यांच्या या निवडीने वैंदाणे गावासह परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

काशिनाथ रजाळे. एमडी.टीव्ही. न्युज अक्राळे (ता.नंदुरबार )

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here