भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत डॉ.वाणींसह तळोद्यातील दोघांची निवड

0
546

तळोदा :- भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून त्यात तळोदा येथील डॉ. शशिकांत वाणी, श्यामसिंग राजपूत तर डॉ.स्वप्नील बैसाणे यांचे निवड करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. शशिकांत वाणी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून त्यांची सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली असून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ पातळीवर त्यांची ओळख आहे. तसेच श्यामसिंग राजपूत यांना अगोदर भारतीय जनता पार्टीने किसान मोर्चा सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली होती. आता त्यांना पक्षाने वरिष्ठ कार्यकारणीवर घेत पक्षाची जबाबदारी सोपवली आहे.

SPONSORED CONTENT

डॉ.स्वप्निल बैसाणे यांनी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती प्रदेश मोर्चा सदस्य सचिव तसेच उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यापूर्वी सांभाळली आहे. त्यांची देखील प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तिघांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.
महेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज, तळोदा.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here